आणखी एका अभिनेत्रीने लॉकडॉनच्या काळात लग्नबंधनात अडकली..... मात्र यावेळी ही अभिनेत्री मराठमोळी नसून बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतमी आहे.... नुकतच यामीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.....
तुझ्या प्रकाशात मी प्रेम शिकली - रुमी परिवाराच्या आशिर्वादाने ही लग्नाची गाठ बांधली आहे....

#lokmatfilmy #marathientertainmentnews #yamigautam #Uri
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber